तुम्ही सुध्दा कवी/कवियत्री आहात ?... तुम्हाला सुध्दा तुमच्या कविता या संकेतस्थळावर प्रसिध्द करायच्या आहेत ?.... तर मग तुमच्या कविता saad@funorkutscraps.com या आमच्या ई-मेल आय डी वर मेल करा... तुमच्या कवीताना आमच्या मार्फत नक्कीच प्रसिध्दी दिली जाईल.
राजे पुन्हा जन्माला या !! राजे पुन्हा जन्माला या !! महाराष्ट्र घडवाया ,जनतेला न्याय द्याया महाराष्ट्र घडवाया ,जनतेला न्याय द्याया राजे पुन्हा जन्माला या !!
विजेसारखी तलवार चालवुन गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला, वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला, ...मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला, स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला, ...असा एकच मर्द मराठा "शिवबा"होऊन गेला.
6 comments :
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांस अधारु |
अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी ||
राजे पुन्हा जन्माला या !! राजे पुन्हा जन्माला या !!
महाराष्ट्र घडवाया ,जनतेला न्याय द्याया
महाराष्ट्र घडवाया ,जनतेला न्याय द्याया
राजे पुन्हा जन्माला या !!
विजेसारखी तलवार चालवुन गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला, वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला, ...मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला, स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला, ...असा एकच मर्द मराठा "शिवबा"होऊन गेला.
जंगलातील एक नंबरच्या लाकडाला साग म्हणतात...
सापातील विषारी जातीला नाग म्हणतात...
ज्याने लावली मुघलांची वाट..
त्याला जिजाउंचा वाघ म्हणतात....
उचलली वेळीच तलवार म्हणुनी धर्म रक्षण जाहिले
तुमच्या मुळेच राजे आम्ही हिंदवी स्वराज्य पाहिले !!! "
जंगलातील एक नंबरच्या लाकडाला साग म्हणतात...
सापातील विषारी जातीला नाग म्हणतात...
ज्याने लावली मुघलांची वाट..
त्याला जिजाउंचा वाघ म्हणतात.. By Ramesh
Post a Comment